अधिष्ठान शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित
अंश एज्युकेशन इन्स्टिट्यूट
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
परीक्षा केंद्र : मळेवाड दिनांक - ११/०१/२०२६
तपासलेल्या उत्तरपत्रिकेमध्ये तीन रंगाचे गोळे दिसतील.
हिरवा रंग 🟢 = बरोबर उत्तर लाल रंग 🔴 = चुकीचे उत्तर पिवळा रंग 🟡 = योग्य उत्तर



